2012/09/07

thoughts

1) सच्चा देशभक्त इतर कोणत्याही अन्याय सहन करेल पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन 
    करणार नाही.
2) एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
3) प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात 
   मुळीच डगमगत नाही.
4) आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो.

No comments:

Post a Comment